‹
सर्व आरत्या
☀
A-
A+
✦
सर्व देव
घालीन लोटांगण
समाप्तीची प्रार्थना · 5 कडवी
कडवे १
घालीन लोटांगण वंदीन चरण । डोळ्यांनी पाहीन रूप तुझे ॥ प्रेमें आलिंगिन आनंदे पूजिन । भावें ओवाळीन म्हणे नामा ॥
कडवे २
त्वमेव माता च पिता त्वमेव । त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ॥ त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देव देव ॥
कडवे ३
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा । बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् ॥ करोमि यद्यत् सकलं परस्मै । नारायणायेति समर्पयामि ॥
कडवे ४
अच्युतं केशवं रामनारायणं । कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं ॥ श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं । जानकीनायकं रामचंद्रं भजे ॥
कडवे ५
हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ॥
॥ गणपती बाप्पा मोरया ॥
‹
मागील
येई हो विठ्ठले
पुढील
›
सुखकर्ता दुखहर्ता
दुसरी आरती म्हणा
सुखकर्ता दुखहर्ता
सुखकर्ता दुखहर्ता · 6 कडवी
▶
लवथवती विक्राळा
श्री शंकराची आरती · 8 कडवी
›
दुर्गे दुर्घट भारी
श्री देवीची आरती · 6 कडवी
›
येई हो विठ्ठले
श्री विठ्ठलाची आरती · 7 कडवी
›