‹
सर्व आरत्या
☀
A-
A+
✦
श्री गणेश
पाद्य अर्ध्ये
गणेश स्थापना संपूर्ण विधी · 2 श्लोक
पाद्य
सर्वतीर्थसमानीतं पाद्य गन्धादिसंयुतम् । विघ्नराज गृहाणेदं भगवन् भक्तवत्सल ॥ श्री सिद्धिविनायकाय नमः । पाद्यो पाद्यं समर्पयामि । ( गणपतीच्या चरणावर दूर्वांकुराने पाणी शिंपडावे )
अर्ध्ये
अर्ध्ये च फलसंयुक्तं गंधपुष्पाक्षतैर्युतम् । गणाध्यक्ष नमस्तेऽस्तु गृहण करुणानिधे ॥ श्री सिद्धिविनायकाय नमः । हस्तयोः अर्ध्येः समर्पयामि ॥ तदर्थे गंधाक्षतपुष्पजलं समर्पयामि ॥ ( गणपतीवर गंधाक्षतापुष्प वाहावे. पळीत पाणी घेऊन त्यात गंध, अक्षता, फूल, दूर्वांकुर व सुपारी घालून गणपतीच्या हातावर अर्घ्य द्यावे. अर्घ्य ताम्हनात सोडावे )
॥ गणपती बाप्पा मोरया ॥
‹
मागील
आसन
पुढील
›
आचमन पंचामृत स्नान
इतर गणेश स्थापना
आचमन
गणेश स्थापना संपूर्ण विधी · 1 श्लोक
›
प्राणायाम
गणेश स्थापना संपूर्ण विधी · 1 श्लोक
›
श्री महा गणपतिस्मरण
गणेश स्थापना संपूर्ण विधी · 31 श्लोक
›
प्राणप्रतिष्ठा
गणेश स्थापना संपूर्ण विधी · 31 श्लोक
›
वंदन
गणेश स्थापना संपूर्ण विधी · 31 श्लोक
›
देवतावंदन
गणेश स्थापना संपूर्ण विधी · 1 श्लोक
›
संकल्प
गणेश स्थापना संपूर्ण विधी · 1 श्लोक
›
आवाहन
गणेश स्थापना संपूर्ण विधी · 31 श्लोक
›
ध्यान
गणेश स्थापना संपूर्ण विधी · 31 श्लोक
›
आसन
गणेश स्थापना संपूर्ण विधी · 2 श्लोक
›
आचमन पंचामृत स्नान
गणेश स्थापना संपूर्ण विधी · 2 श्लोक
›