‹
सर्व आरत्या
☀
A-
A+
✦
▶
❚❚
आठवणीतली गाणी
गणराज रंगी नाचतो
गणराज रंगी नाचतो · 1 श्लोक
▶
आरती ऐका
गणराज रंगी नाचतो
गणराज रंगी नाचतो नाचतो पायि घागर्या करिती रुणझुण नाद स्वर्गि पोचतो ! कटि पीताम्बर कसुन भर्जरी बाल गजानन नर्तनास करी तुंदिल तनु तरी चपल साजिरी लावण्येसाजतो ! नारद तुंबरु करिती गायन करी शारदा वीणावादन ब्रह्मा धरितो तालही रंगुन मृदंग दं धिमि वाजतो ! देवसदे भा घनदाट बैसली नृत्यगायने मने हर्षली गौरीसंगे स्वये सदाशिव शिशुकौतुक पाहतो !
॥ गणपती बाप्पा मोरया ॥
‹
मागील
तुज मागतो मी आता
पुढील
›
गजानना श्री गणराया
इतर भक्तीगीत
गजानना श्री गणराया
गजानना श्री गणराया · 1 श्लोक
▶
उठा उठा हो सकळीक
उठा उठा हो सकळीक · 1 श्लोक
▶
तुज मागतो मी आता
तुज मागतो मी आता · 1 श्लोक
▶