‹
सर्व आरत्या
☀
A-
A+
✦
▶
❚❚
आठवणीतली गाणी
उठा उठा हो सकळीक
उठा उठा हो सकळीक · 1 श्लोक
▶
आरती ऐका
उठा उठा हो सकळीक
उठा उठा हो सकळीक वाचे स्मरावा गजमुख ऋद्धिसिद्धिचा नायक सुखदायक भक्तांसी अंगी शेंदुरा दु ची उटी माथा शोभतसेकिरीटी केशर कस्तुरी ललाटी हार कंठी साजिरा कानी कुंडलांची प्रभा सूर्य-चंद्र जैसे नभा माझी नागबंदी शोभा स्मरता उभा जवळी तो कांसेपीताम्बराची धटी हाती मोदकांची वाटी रामानंद स्मरता कंठी तो संकटी पावतो
॥ गणपती बाप्पा मोरया ॥
‹
मागील
गजानना श्री गणराया
पुढील
›
तुज मागतो मी आता
इतर भक्तीगीत
गणराज रंगी नाचतो
गणराज रंगी नाचतो · 1 श्लोक
▶
गजानना श्री गणराया
गजानना श्री गणराया · 1 श्लोक
▶
तुज मागतो मी आता
तुज मागतो मी आता · 1 श्लोक
▶