वापराच्या अटी / Terms of Use

शेवटचा बदल / Last updated: 27 Oct 2026

फक्त आध्यात्मिक कार्यक्रम / Spiritual events only

भक्ती इव्हेंट्स हे फक्त आध्यात्मिक व भक्ती कार्यक्रमांसाठी (सत्संग, कीर्तन, कथा, पूजा, उत्सव, यात्रा, ध्यान, सेवा) आहे. प्रत्येक आयोजक, कार्यक्रम व सेवा आमची टीम तपासते आणि नियमांत न बसणारी माहिती काढून टाकू शकते.

Bhakti Events is only for spiritual and devotional events. Our team reviews every organizer, event and service listing and may remove anything that does not fit.

आयोजक व सेवा प्रदाते / Organizers and service providers

  • तुम्ही दिलेली माहिती खरी व अद्ययावत ठेवा. / Keep your information accurate and up to date.
  • नोंदणी केलेल्या भक्तांची माहिती फक्त त्या कार्यक्रमासाठी वापरा. / Use attendee details only for that event.
  • कार्यक्रम व सेवेची जबाबदारी आयोजक / सेवा प्रदात्यांची आहे. / Organizers and providers are responsible for their events and services.

वापरकर्ते / Users

  • अयोग्य किंवा दिशाभूल करणारी माहिती दिसल्यास "तक्रार नोंदवा" वापरा. / Use "Report" for inappropriate or misleading content.
  • गैरवापर केल्यास खाते बंद केले जाऊ शकते. / Accounts may be suspended for misuse.

संपर्क / Contact

support@bhaktievents.com